देवनागरी
Roman
Press F12 to toggle

फराळ

फराळरंग पिवळा, खरपुस भाजला आणि झाली ... गुरुवार, ०६ डिसेंबर २००७, १८:५२ (+०५:३०)

सुमासुत मनोमंथन

फराळ
रंग पिवळा, खरपुस भाजला आणि झाली जादु
तुपसाखर एकत्र मिळुन झाला बेसनाचा लाडू

काटे आले अंगावर, वळून वळून थकली
कडक खुसखुशीत चटकदार, ही तर चकली

पोटात गोड, कीनारीला कात्री गोरा गहुवर्णी रंग
गोड करंजी खाताना होतात ...