देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कोकण

दुर्मिळ नळे गुरुवार, २६ जून २००८, १७:३६ (+०५:३०)

मराठी क्लिकर

कोकणात आणि गोव्यात हे नळे पूर्वी घरांच्या छप्परासाठी वापरायचे. सुमारे ४५ वर्षांपूर्वी कोकणात मंगलौरी कौलांचा प्रवेश झाला असावा. मंगलौरी कौलांच्या प्रवेशानंतर ह्या ...

नानू बुधवार, २५ जून २००८, २२:२६ (+०५:३०)

Vishnoosut ( विष्णुसूत) Vishnoosut travelogues ( विष्णुसूता ची भटकंती )

नानू ची नारळ-पोफळी ची बाग अगदी समुद्रा ला खेटुन आहे. त्याचं ह्या पोफळीवर एक प्रकारचे प्रेम आहे हे त्याच्या वागण्या बोलण्या वरुन समजलं. माझ्या साठी एक आणि स्वतः ला एक अशी आराम खुर्ची घेवुन नानू आला आणि माझ्या साठी सुंठेचा चहा स्वयपाकघरात सांगितला गेला. खुर्ची वर बसुन मी ती समुद्राची शांत आणि गंभिर आभा अनुभवत होतो. पोफळीतील झाडांमधुन वहाणारा वारा एक मंद संगित- नाद करत होता.... खरच ...

समुद्र किनाऱ्यावर बॉम्बचे फ्युज बुधवार, ११ जून २००८, ११:१९ (+०५:३०)

मराठी समुदाय

समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्यूज

सोमवारी मालवणमधील एका समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्युज आढळून आले आहेत. मालवणमधील देवबाग समुद्रकिनाऱ्यावर ह्या बॉम्बची पेटी ग्रामस्थांना आढळून आली. लढाऊ विमानातून फेकण्यात येणाऱ्या बॉम्बबरोबर हा फ्युज जोडला जातो ...

हिरण्यकेशी गुरुवार, ०५ जून २००८, २२:५३ (+०५:३०)

मराठी समुदाय

हिरण्यकेशी (आंबोली) सावंतवाडी
हिरण्यकेशी हे पर्यटनस्थळ आंबोली गावापासून सुमारे २ ते ३ किलोमीटर ...

हिरण्यकेशी (आंबोली) सावंतवाडी गुरुवार, ०५ जून २००८, २२:४७ (+०५:३०)

मराठी क्लिकर

हिरण्यकेशी (आंबोली) सावंतवाडी
हिरण्यकेशी हे पर्यटनस्थळ आंबोली गावापासून सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण धबधब्यांसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणाहून जवळचे रेल्वे स्टेशन सुमारे २५ किलोमीटर अंतरावर मळगाव येथे आहे.

अंतर - मुंबई - ५४५ कि.मी.
दाभोळी ...

स्वप्नवत कोकण..... गेला आठवडाभर मी आणि ... सोमवार, ०२ जून २००८, २०:५४ (+०५:३०)

निकिता निकिता + निकिता

स्वप्नवत कोकण..... गेला आठवडाभर मी आणि माझ्या मैत्रिणी, माझी बहीण, माझे आई पप्पा ...

द ग्रेट मालवण रविवार, ११ मे २००८, २०:०७ (+०५:३०)

मराठी समुदाय

द ग्रेट मालवण (ऑइलपेंट इफेक्ट)

सर्वाधिकार वामन ...

मंगेशी - गोआ शनिवार, १० मे २००८, २२:३७ (+०५:३०)

मराठी क्लिकर

मंगेशी - गोआ

जाण्याचे मार्ग
मुंबई-सावंतवाडी-बांदा-पणजी-ओल्ड गोआ-मंगेशी

किंवा

सागरी महामार्गाने ...

कोकण बुधवार, १८ एप्रिल २००७, १९:२२ (+०५:३०)

सुमासुत मनोमंथन


भर दुपारी, तळपत्या उन्हात, उष्ण वार्याच्या झळा सोसत प्रवास करीत कोकणात, म्हणजे, गुहागरला पोहोचलो. वाटेत सोबतिला चहुबाजुने पिवळा धमक फ़ुललेला पेल्टोफोरम सोनफुलांचा सडा घालत होता. ...