कॉपीराईट कायद्यानुसार कालबाह्य झालेल्या आणि विशेषत: मुद्रित प्रती अस्तित्वात नसलेल्या पुस्तकांकरता , ठाण्याच्या संवाद या संस्थेने एक संकेतस्थळ सुरू केले आहे. अजून बाल्यावस्थेतल्या या ...
कॉपीराईट कायद्यानुसार कालबाह्य झालेल्या आणि विशेषत: मुद्रित प्रती अस्तित्वात नसलेल्या पुस्तकांकरता , ठाण्याच्या संवाद या संस्थेने एक संकेतस्थळ सुरू केले आहे. अजून बाल्यावस्थेतल्या या ...
मागल्या भागात लिहिल्याप्रमाणे या भागात संगीतकार जयदेवच्या गाण्यांचा विचार करू. संगीतकार जयदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते “गाने में अगर कविता न हो तो वो सिर्फ एक चीज या खयाल बन जाता है और फिर उसका कुछ मतलब नहीं है” आणि खरोखर त्यांच्या संगीतामध्ये - चित्रपटात आणि गैरफिल्मी - कवितेचा प्रभाव चांगलाच दिसून येतो. संगीतकार जयदेव यांची गाणी ऐकल्याने अनेक नवीन ...
संगीतकारांची विभागणी तीन प्रकारात करता येते असे पूर्वी लिहिले आहे भाग २ व ३ मध्ये त्यापैकी दोन प्रकारच्या संगीतकारांची उदाहरणे दिली. माझ्या मते सर्वात महत्त्वाचा संगीतकारांचा प्रकार तिसरा. यातले संगीतकार प्रस्थापित गीतकारांबरोबरच इतर अप्रसिद्ध गीतकारांबरोबरही काम करतात. माझ्या मते असे संगीतकार फक्त तीन. १. अनिल बिस्वास २. रोशन. ३. जयदेव.
या तिघांबद्दल थोडासा ...
या भागात प्रामुख्याने अशा संगीतकारांबद्दल लिहायचे आहे ज्यांनी अनेक गीतकारांबरोबर काम केले पण असे गीतकार सुस्थापित होते. यात १. सचिनदेव बर्मन २. मदन मोहन ३. हेमंतकुमार ४. चित्रगुप्त व ५. ओ. पी. नय्यर ६. रवी यांचा समावेश करता येईल.
सचिनदेव बर्मन - यांचा मुख्य भर साहिर, मजरूह, शैलेंद्र आणि आनंद बक्षी या चार गीतकारांवर असला तरी इतरही अनेक गीतकारांबरोबर काम केले आहे. ...
पहिल्या भागाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे संगीतकाराला कवितेची जाण असते का, असल्यास त्याचा त्याने संगीत दिलेल्या गाण्यांवर परिणाम होतो का या विषयावर लिहायचे आहे. कित्येकांना हा उपद्व्याप निरर्थक वाटेल. एक तर गीतकाराला गाणे लिहिताना गाण्याची सिच्युएशन, संगीतकाराने आधीच बांधलेली चाल, वाद्यसंगीत धरून तीन मिनिटांची मर्यादा वगैरे बंधनात राहून गाणे लिहायचे असते वर ...
आपण सर्वच गाणी ऐकतो. पण चांगले गाणे म्हणजे काय याच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. काहींना एकदा ऐकल्यावर चाल आवडली तरच गाणे आवडते. शास्त्रीय गायनात गती असणाऱ्यांना त्यातल्या गमक, ताना, मुरक्या, राग, ताल वगैरे बारकावे समजले तर गाणे आवडते आणि वादनात गती असलेल्यांना आवडीचे वाद्य असलेली गाणी आवडतात. काहींना कविता भावली तर चाल तितकी आकर्षक नसली तरी गाणे आवडते. ...
असं समाजाशी इतकं तुटक राहून कसं चालेल
म्हणून गाडीची काच खाली घेतली
आणि बोटांनी ठेकाही धरला सूक्ष्म
एका ओळखीच्या मोरयागीताच्या रिमिक्सवर
तरुण आहेत, थोडी मस्ती चालायचीच
म्हणून कौतुकाचाही प्रयत्न केला
काही लचकणाऱ्या कमरा बघून
जरा मनाचे कोपरे दुमडूनच
पण तरीही
आणि उलट्या दिशेने येणाऱ्या
एका सहकुटुंब मोटारसायकलवाल्यालाही
हसून हात केला ...
श्रेयसने एका शिबीरात शिकून तयार करून आणलेली गणपतीची शाडूची मुर्ती तुम्ही या पूर्वी पाहीलेली असेलच. ती वाळायला साधारणत: ३ ...
(विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने..)
दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!
राजा वदला कशी बिनसली “न्युक्लिअर डील” ची भाषा.
माझ्या नशीबासवे खेळती या “पंज्याच्या” रेषा.
त्या राणीच्या डोळा पण ना दाटून आले पाणी ..! ..१
तिला विचारी राजा, खासदार कसे फोडावे ?
का डाव्यांनी पाठिंब्याचे हात असे सोडावे ?
या प्रश्नाला ...