-
उत्तरं ठरवायंची आधी, मग बसायचं सोडवायला
ठोकळ उत्तरं, ठोकळ पद्धती, पूर्ण ...
-
उत्तरं ठरवायंची आधी, मग बसायचं सोडवायला
ठोकळ उत्तरं, ठोकळ पद्धती, पूर्ण ...
नजरेने घेता । नजरेचा ठाव ।
अंतरीचे भाव । उमगले ।
काही न बोलता । मनीचे विचार ।
डोळ्यातून पार । पोहोचले ।
-
एकच हास्य आणि बोलके डोळे
मुक्यानेच पोचवतात भावना,
हे जर उमजले,मनास समजले
तर नाही ऐकावे लागत शब्दांना
-
आपली ताटातूट काही दिसांची
तुला नि मला दोघांना नकोशी,
दाटलेल्या भावनांची डोळ्यात गर्दी
रडायचे नाही ठरलंय ...
-
दिवस-रात्र तेच चाक फिरवत पळायचं,
त्याच बाहुल्यांचं लग्न पुन्हा-पुन्हा लावायचं,
पण, लहानपणी हे सगळं मनापासून व्हायचं!
-
वाऱ्याचे गरम झोत नि उन्हाचा जाळ,
पावसानंतर चिखल नि पाण्यातला गाळ,
मनंच असं की, आहे त्यात रमत ...
-थोडंसं सांगण्यासारखं...
आधीच सांगतो..."कसा निघेल इथुन पाय, वेड लागलंय नाहीतर काय !" ही ओळ संदीप खरेची आहे. भन्नाट आहे!
आता ही कविता कशी झाली त्याबद्दल... एकदा सुजितने मला चार ओळी SMS केल्या. तो कविता करायला लागला माहीत होतं...त्या ...
-
फ़ुलाने फ़ुलावे तुला पाहताना
त्वरे भास्कराने ढगाआड जावे
झुळूकीस वाटे तुझा गंध घ्यावा
तुझा सूर भासे ग मंजूळ पावा |
तुझा स्पर्श होता लतांनी झुकावे
फ़ुलांनी भरावे तुझ्या ओंजळींना
तुझा स्पर्श होता तरूही शहारे
नि ...
-
दु:ख बिचारे आतल्या आत
कुढत असते आपल्या जगात,
मुक्त व्हावे, कधी वाटते त्याला
येते पाणी दोन्ही डोळ्यात ।
शब्दही जेव्हा संपतात
डोळ्यातून अश्रू बाहेर येतात,
शब्दापलीकडले सारे काही
चार थेंब बोलून जातात ।
आपणच ...
-
तुला निरोप देणे, मला आज जमणार नाही
मनातील वेदनेला, मेंदूकडे काहीच इलाज नाही
अश्रू आपोआप गालांवरून ओघळू लागतात
पापण्यांचा अडसर, थांबवाया त्यांना समर्थच नाही ।
मी येतो तुझ्यासमोर, पण तुला मी जाणवतच नाही
भरलेल्या ...
-
बाहेरून तर सारे छान आहे
मनातले खोटे समाधान आहे ।
पैशाला हारतुऱ्याचा मान आहे
फासावर गरीबाची मान आहे ।
मेघ बरसून नुकताच गेला
चातकाला प्रेमाची तहान आहे ।
मिळवू शकत नाही नजर मी
डोळ्यांमध्ये अनोखे आव्हान आहे ...
-
दोस्ता असेल जर, थोडा वेळ तर, बोलू काही
शब्दांच्या या, खेळानंतर, बोलू काही |
उगी भांडणे, तप्त चांदणे, अबोल दुखणे
खुल्या दिलाने, मिटवून अंतर, बोलू काही |
तुझाच भास अन तुझाच ध्यास, अजाण त्रास
गुपीत याचे कळल्यानंतर, बोलू ...