देवनागरी
Roman
Press F12 to toggle

झटपट पदार्थ

पाटवड्या (Paata Vadyaa) सोमवार, २५ ऑगस्ट २००८, ०९:१९ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Here is English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/paatvadyaa
माझ्या आजीची ही अजुन एक रेसिपी. तिच्या हातची गव्हाची खीर आणि ...

मेथीचे पिठले (Methiche Pithale) गुरुवार, २४ जुलै २००८, ११:१९ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Here is the link to English version of this recipe - http://vadanikavalgheta.googlepages.com/methichepithale

आमचे कराडचे घर अगदी शेतात होते पूर्वी. शेतकरी ...

कालवलेले पोहे (Kalavalele Pohe) सोमवार, १४ जुलै २००८, ०४:३२ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Kalavalele Pohe

Here is my link to English version of this recipe.

साधारण ३ वर्षापुर्वी मी हे पोहे पहिल्यांदा खाल्ले. मी बेंगलोरला माझ्या चुलत ...

बीट कोशिंबीर (Beet Koshimbir) गुरुवार, १० जुलै २००८, १०:५७ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

मी अगदी नवीन नवीन स्वयंपाक शिकले होते तेव्हा कोणतीतरी कोशिंबीर कर असे मम्मी सांगायची. त्या सर्वात बीटची कोशिंबीर माझी आवडीची ...

कांदे पोहे (Kande Pohe) शुक्रवार, ०४ जुलै २००८, ०९:५६ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

१ मध्यम कांदा बारीक चिरुन
२ वाट्या मध्यम जाडीचे पोहे
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१/२ टीस्पून खिसलेले आले
४-५ कढीपत्त्याची ...

शेंगदाण्याची चटणी (Shengadaana Chutney) सोमवार, ०९ जून २००८, ११:४२ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Chutney pot with lid

टेबलवर चटण्या घालुन ठेवण्यासाठी एखादे छानसे भांडे असावे असे बरेच दिवसापासुन वाटत होते. मधे २-३ बनवली पण होती. पण ...

टोमॅटो सार/सूप (Tomato Soup) बुधवार, ०४ जून २००८, २२:१६ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

लहानपणी आजारी पडले की मम्मी साबुदाण्याची खीर किंवा टोमॅटो सूप करून द्यायची. इथे आल्यावर खूप लोकाना टोमॅटोच्या सारात नारळाचे दूध/ ...

शेवयाचा उपमा (Vermicelli Upama) मंगळवार, ०३ जून २००८, ०३:०५ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

शनिवारी-रविवारी नाश्त्यासाठी काय करावे हा प्रश्न नेहेमी पडतो. कारण प्रत्येकवेळी पोहे, उपीट करायचा कंटाळा येतो. नेहेमीच इडली डोस्याचे पीठ तयार असतेच असे नाही. अशावेळी शेवया घरात असतील तर त्याचा उपमा पण मस्त आगतो. इथे अगदी साधी कृती देतेय पण त्यात बदल करणे अगदी सहजी शक्य आहे.

Vermicelli Upama

१ कप शेवया
२ कप गरम पाणी
१/२ कप किंवा थोडे कमी मटार दाणे
१-२ हिरव्या मिरच्या

भाताचे थालीपीठ बुधवार, ३० एप्रिल २००८, १०:३१ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

घरी कोणाला जेवायला बोलावले तर पांढरा भात केला जातो. आणि तो शिल्लक राहीला तर खाणे माझ्या जिवावर येते. परवा अचानक असे झाले तेव्हा मला माझ्या एका दूरच्या मावशीने शिकवलेले भाताचे थालीपीठ आठवले आणि लगेचच करुन पाहीले.

Rice Thalipeeth

उरलेला शिळा भात
हिरव्या मिरच्या
थोडेसे जिरे
तांदळाचे पीठ
मीठ
थोडीशी कोणतीही पालेभाजी चिरुन

कृती - जिरे आणि मिरच्या मिक्सरमधेबारीक करुन ...

अननसाची कोशिंबीर शुक्रवार, ११ एप्रिल २००८, १०:४४ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

गेल्या वर्षी १५ दिवस कामासाठी मेक्सिकोला रहाणाचा योग आला. तिथे असताना रस्त्याच्या बाजुला फळांचे बोटाएवढे तुकडे कपमधे घालुन ठेवलेले असत आणि आपण जेव्हा विकत घेऊ तेव्हा त्यात आवडीप्रमणे तिखटाची पेस्ट, मीठ घालुन देत असत. ते गोड फळांवर तिखट घालुन खाणे कसेतरी वाटले होते. पण त्याची चटक लागली माझी बरीच जेवणे त्यावरच झाली. परत आल्यवर त्यात थोडा बदल करुन तयार झालेली ही कोशिंबीर.