देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तळणीचे पदार्थ

बटाटेवडे शनिवार, २५ ऑगस्ट २००७, ०२:५५ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

कराडमधे दिवेकर बेकरी नावाची एक बेकरी आहे. मुळ ठिकाणाहुन आता ती दुसरीकडे हलवली गेलीय. त्यामुळे त्या दुकानात जाणे तितकेसे जाणे होत नाही. तसे नवीन ठिकाणही जुन्या दुकानापासुन खुप काही लांब आहे असे अज्जीबात नाहीये. पण जाणे होत नाही ...