देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उपाहार

कांदे पोहे (Kande Pohe) शुक्रवार, ०४ जुलै २००८, ०९:५६ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

१ मध्यम कांदा बारीक चिरुन
२ वाट्या मध्यम जाडीचे पोहे
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१/२ टीस्पून खिसलेले आले
४-५ कढीपत्त्याची ...

चॉकलेट स्मूदी (Chocolate Smoothie) सोमवार, २३ जून २००८, ०७:४३ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

साधारण ४-५ वर्षापूर्वी पहिल्यांदा San Francisco मधील Cafe Gratitude मधे जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे मिळणा-या सगळ्य पदार्थांची ...

शेवयाचा उपमा (Vermicelli Upama) मंगळवार, ०३ जून २००८, ०३:०५ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

शनिवारी-रविवारी नाश्त्यासाठी काय करावे हा प्रश्न नेहेमी पडतो. कारण प्रत्येकवेळी पोहे, उपीट करायचा कंटाळा येतो. नेहेमीच इडली डोस्याचे पीठ तयार असतेच असे नाही. अशावेळी शेवया घरात असतील तर त्याचा उपमा पण मस्त आगतो. इथे अगदी साधी कृती देतेय पण त्यात बदल करणे अगदी सहजी शक्य आहे.

Vermicelli Upama

१ कप शेवया
२ कप गरम पाणी
१/२ कप किंवा थोडे कमी मटार दाणे
१-२ हिरव्या मिरच्या

आळुची वडी रविवार, ०६ एप्रिल २००८, ११:२२ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

Savory Taro Patties

माझ्या आजोळी आळुची झुडुपे खूप होती. त्यामुळे लहानपणापासुन आळुच्या पानाचे बन बघायची सवय. भारतात असताना कधी आळुची पाने विकत आणायची गरजच वाटली नाही. एकदा पाने काढली की मोठ्या पानाच्या वड्या आणि लहान पानांची भाजी लागोपाठ घरी होत असे. परदेशी रहायला आल्यावर घरच्या सगळ्या गोष्टी फार आठवायला लागतात. अशाच एकावेळी मला देसी दुकानात आळुवडीचा टिन मिळाला तो आणुन त्याच्यावर ...

दह्यातला साबुदाणा मंगळवार, २५ मार्च २००८, २३:३९ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

Tapioca Yogurt
आमच्याकडे घरी कोणाचे रोजचे उपवास कधीच नव्हते. श्रावण सोमवार, अंगारकी, आषाढी, कार्तिकी, महाशिवरात्र हे आमच्यकडे उपवासाचे दिवस. त्यामुळे साबुदाणा खिचडी फार कमी वेळा केली जायची. पण मला खिचडीचे का कोण जाणे फार कौतुक नव्हतेच. त्यापेक्षा मला साबुदाण्याची खीर, गोडाची खिचडी, दह्यातला साबुदाणा हे प्रकार जास्त आवडायचे. त्यातले एक एक प्रकार लिहुन ठेवेन म्हणतेय. आजच्या अंगारकी ...

इडली-चटणी-सांबार शुक्रवार, २१ मार्च २००८, ११:०२ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...


इडली -
इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या लागतात. पण इथल्या थंडीत पिठ अंबणे थोडे कठीण जात असे म्हणुन मग एकदा इडली रवा आणुन करुन पाहीले. ते पण नीट झाले. त्याच वेळेला थंडीमधे पीठ कसे अंबवावे याची एक 'ट्रिक' पण कळली ती पण इथे देतेय.

३ वाट्या इडली रवा
१ वाटी उडीद डाळ

कृती - डाळ आणि रवा ...

व्हेजीटेबल कटलेट्स शनिवार, ०९ फेब्रुवारी २००८, ११:३४ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

ही रेसीपीदेखील माझी मैत्रीण अश्विनीचीच. मधे पार्टीसाठी खुप लहानमुले येणार होती आणि नेहेमी मुलांसाठी मोठ्यांचेच जेवण असते आणि बरेचदा खाणे तसेच टाकुन दिले जाते म्हणुन मुद्दाम मुलांसाठी म्हणुन हा पदार्थ केला होता आणि मुलांनी ...

लेट्युस रॅप्स बुधवार, २८ नोव्हेंबर २००७, ०३:१७ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

P. F. Changs ह्या चायनीज बिस्ट्रो मधे मिळणारा हा प्रकार माझ्या अतिशय आवडीचा! मी reproduce करायचा केलेला प्रयत्न बराच साध्य झालाय असे मला वाटते.

साहित्य -
१ मध्यम आकाराचा आईसबर्ग लेट्युस - शक्यतो न कापता प्रत्येक पान वेगळे करुन धुवुन ...

Corn Flakes चिवडा गुरुवार, ०१ नोव्हेंबर २००७, १०:३६ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

दिवाळी आली घरोघरी पदार्थांचे नमुने बनायला लागतात. दूरदेशी राहील्याने आमच्यासारख्या नोकरी करणा-याना दिवाळीची सुट्टी नसते त्यामुळे नमुन्यापुरते का होईना एखादा पदार्थ करुन पहाण्याएवढा वेळही मिळत नाही. मग बरेचसे पदार्थ घरात ...

किनवा (Quinoa) पुलाव सोमवार, १५ ऑक्टोबर २००७, २२:०२ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

Quinoa (किनवा) हे एक धान्य हाय प्रोटीन धान्य आहे. न्युट्रिशनिस्टच्या मते ह्या धान्याचा उपयोग रोजच्या जेवणात असावा. सध्या ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालु आहेत.
हे धान्य असे दिसते -