देवनागरी
Roman
Press F12 to toggle

पेय

काकडीचा गार सूप शनिवार, ०९ ऑगस्ट २००८, ०१:१० (+०५:३०)

रुचिरा

*** Chilled Cucumber Soup : English Version Here ***

साहित्य:

  • मोठी काकडी: १
  • गार दही: १ कप
  • शेपू: १ टेबल स्पून
  • कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • लिंबाचा रस: १/२ टेबल स्पून किंवा अधिक
  • बारीक किसलेले आले: गरजेनुसार
  • चवीनुसार मीठ आणि मीरे पूड

कृती:

काकडी चे साल काढून ती उभी चिरा. बिया काढा आणि काकडी चे बारीक तुकडे करा. हे काकडी चे तुकडे एका मोठ्या वाटीत ...

लेमन कॉरिएन्डर सुप(Lemon Coriander Soup) शुक्रवार, ०१ ऑगस्ट २००८, ११:१३ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

अश्विनीने मागे एकदा विचारले होते की लेमन कॉरिएन्डर सुप कसे बनवायचे माहीती आहे का? तेव्हा मला त्याबद्दल फार कल्पना नव्हती. ...

परत एकदा कॉफी - फिल्टर कॉफी (Coffee once Again - filter coffee that is!) सोमवार, २८ जुलै २००८, २२:१६ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

मुद्दाम कॉफीसाठी कुणी घरी येणे या देशात तरी खुपच कमी. बोलावले आले तरी जेवणासाठीच बोलावले जाते. त्यामुळे माझे काका-काकू ...

Instant Coffee with Nutmeg! सोमवार, २१ जुलै २००८, ११:४९ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

माझी मम्मी अतिशय सुंदर कॉफी बनवते. पण तिची पद्धत म्हणजे साधी कॉफी पाणी, दूध, साखर आणि जायफळ घालून उकळून बनवलेली. एकदम मस्त लागते. ...

हनी ड्यू मेलन आणि खरबूज सूप शुक्रवार, ११ जुलै २००८, ००:३७ (+०५:३०)

रुचिरा

*** Honeydew Melon and Cantaloupe Soup *** Click Here For English Version

साहित्य:

  • हनी ड्यू मेलन लहान तुकडे केलेले: १ कप
  • खरबूज लहान तुकडे केलेले: २ कप
  • लिंबाचा रस: १/४ कप
  • साखर: १ टी स्पून (किंवा अधिक)
  • चवीनुसार मीठ आणि मिरे पूड
  • पुदीना किंवा कोथिंबीर ची पाने

कृती:

एका मिक्सर च्या भांड्यात पुदीना ...

चॉकलेट स्मूदी (Chocolate Smoothie) सोमवार, २३ जून २००८, ०७:४३ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

साधारण ४-५ वर्षापूर्वी पहिल्यांदा San Francisco मधील Cafe Gratitude मधे जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे मिळणा-या सगळ्य पदार्थांची ...

टोमॅटो सार/सूप (Tomato Soup) बुधवार, ०४ जून २००८, २२:१६ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

लहानपणी आजारी पडले की मम्मी साबुदाण्याची खीर किंवा टोमॅटो सूप करून द्यायची. इथे आल्यावर खूप लोकाना टोमॅटोच्या सारात नारळाचे दूध/ ...

सफरचंद - स्ट्रॉबेरी मिल्कशेक मंगळवार, ०६ मे २००८, २०:०५ (+०५:३०)

रुचिरा

साहित्य
स्ट्रॉबेरी: ५
सफरचंद: १/२
गार दूध: २ वाटी
साखर: २ स्पून
बदाम: २
काजू: २
वेलदोडा पूड: २ चिमुटभर

कृती:

  • स्ट्रॉबेरी चांगल्या धुवून घ्या. सफरचंद आणि स्ट्रॉबेरी चे बारीक तुकडे करा.
  • नंतर सगळे साहित्य मिक्सर मधे टाकून बारीक करा. ५ मिनिटं च्या आत तुमचा मिल्कशेक ...

अंबील सोमवार, २१ जानेवारी २००८, ०३:३५ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

२ टेबलस्पून नाचणीचे पीठ
१/४ कप अंबट ताक
३ कप पाणी
चवीप्रमाणे मीठ
२ टेबलस्पून बारीक कापलेला कांदा - इच्छेप्रमाणे
१ लहान पाकळी लसूण बारीक खिसुन - इच्छेप्रमाणे
अंबट ताक - आवश्यकतेप्रमाणे

कृती - अंबट ताकात नाचणीचे पीठ ...

ऑरेंज रसम शुक्रवार, ०४ जानेवारी २००८, ०९:३९ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

Orange Rasam

अलीकडे मला खुप सर्दीसारखे झाले होते आणि सतत चहा कशाला करायचा म्हणुन मी रसम करावा म्हणुन फ्रीज उघडला तर टोमॅटो संपले होते पण ऑरेंज ज्युस होता घरात. मग ...