साधारण ७-८ वर्षापूर्वीची गोष्ट असेल एका मैत्रीणीकडे मॅंगो मूस खाल्ले आणि रेसीपी घेउन, सामान आणुन लगेच करून पाहीले. त्यादिवशी ...
साधारण ७-८ वर्षापूर्वीची गोष्ट असेल एका मैत्रीणीकडे मॅंगो मूस खाल्ले आणि रेसीपी घेउन, सामान आणुन लगेच करून पाहीले. त्यादिवशी ...
अलीकडे एका मैत्रीणीने मला अवडतो म्हणुन Caramel Flan केला होता. पण जिलेटीन प्राणीजन्य पदार्थ असल्याने मी खात नाही तसेच अंडी पण खात ...
लहानपणी आजारी पडले की मम्मी साबुदाण्याची खीर किंवा टोमॅटो सूप करून द्यायची. इथे आल्यावर खूप लोकाना टोमॅटोच्या सारात नारळाचे दूध/ ...
गेल्या महिन्यात कधीतरी एका अश्विनीकडे गेले असताना 'काल आईने कढीगोळे केले होते' असे ती सहज बोलुन गेली. तेव्हा मला अरुंधतीच्या आईने एकदा कढीगोळे खाऊ घातले होते ते आठवले. मम्मी हा प्रकार फारसा करत नसे त्यामुळे खुपच विस्मरणात गेला होता. परवा अचानक भाताबरोबर हेच करु असा विचार आला पण हरभरा डाळ भिजवलेली नव्हती. पण मोड आणण्यासाठी मूग भिजवले होते. काकुना फोन करुन विचारले, होईल का नीट तर ...
मी लहान असताना आमचे कराड-कोल्हापूर-पुणे असे सारखे जाणे होत असे. त्याकाळात आजच्यासारखी चांगली हॉटेल्स वगैरे नसल्याने आणि प्रत्येकवेळी हॉटेलमधे जाणे शक्य नसल्याने मग जाताना चपात्या, बटाट्याची काचर्याची भाजी आणि दही बुत्ती हा डबा आज्जी, मम्मी नेहेमी करुन नेत. सोबत एका बाटलीमधे थोड्या दुधाला ताजे विरजण लावून आणि एका थर्मासमधे दूध. त्यामुळे गेल्या गेल्या दूध दही आणायला बाजारात ...
भारतात श्रीखंड करणे तितकेसे अवघड नाही असे मला वाटते कारण्चक्क तयार मिळतो, बरेच ठिकाणी श्रीखंड पण तयार मिळते. त्यामुळे कमी कष्टात श्रीखंड तयार होउ शकते.
अमेरीकेत आल्यावर इतक्या प्रकारचे दह्याचे डब्बे, १%, २%, whole Milk चे असे प्रकार पाहुन मला जरा(अगदी जराच:D) बावचळ्यासरखे झाले होते. त्यातुनही प्रयोगातुन विज्ञान सारखे श्रीखंड केले. पहिल्यांदा केले तेव्हा दही वगैरे घरी आणले आणि मग ...
Savory Taro Patties
माझ्या आजोळी आळुची झुडुपे खूप होती. त्यामुळे लहानपणापासुन आळुच्या पानाचे बन बघायची सवय. भारतात असताना कधी आळुची पाने विकत आणायची गरजच वाटली नाही. एकदा पाने काढली की मोठ्या पानाच्या वड्या आणि लहान पानांची भाजी लागोपाठ घरी होत असे. परदेशी रहायला आल्यावर घरच्या सगळ्या गोष्टी फार आठवायला लागतात. अशाच एकावेळी मला देसी दुकानात आळुवडीचा टिन मिळाला तो आणुन त्याच्यावर ...
Methi-Matar-Malaai
मलई, दूध, दही वगैरे दुग्धजन्य पदार्थ शक्यतो वापरायचे नाहीत असे मी साधारण ७-८ वर्षांपूर्वी एका सेमिनारला गेले असताना, दुधासाठी, मांसासाठी प्राण्यांचे किती हाल करतात ते पाहिल्यावर ठरवले. त्यानंतर माझ्या स्वयंपाकाच्या पद्धतीमधेदेखील खूप बदल झाले/केले. माझा स्वतःचा 'दूध खूप पौष्टीक असते' वगैरे भाकडकथांवरचा विश्वास उडाला. असेही पनीर वगैरे पंजाबी पदार्थ माझ्या फार ...
भुवया उंचावल्या ना? गोडसर चवीच्या भाज्या आवडत असतील तर हा प्रकार करुन पहा.
२ कप अननस (मध्यम आकाराच्या फोडी करुन)
२-३ लाल सुक्या मिरच्या
३-४ टेबल्स्पून ओले खोबरे
चवीप्रमाणे मीठ व किंचीत साखर
फोडणीसाठी थोडे तेल, जिरे आणि मोहरी
कृती - पातेल्यात तेल गरम करुन जिरे मोहरीची फोडणी करुन घ्यावी. त्यावर लाल मिरच्या ...
बाजारात मिळणा-या चॉकलेट मॅकरूनमध्ये अंडे, तूप, साखर आणि चॉकलेट पावडर असते. अंडे मी खात नसल्याने मला हा प्रकार कधी खाता येत नसे. एकदा घरच्या घरी थोडा प्रयत्न करुन बघु म्हणुन मी हे करुन पाहीले आणि सतत करत राहीले.
१ कप ओल्या खोब-याचा चव
१ कप पिठीसाखर
१ कप चॉकलेट पावडर (unsweetened)
कृती -
फूडप्रोसेसर मधे कणीक मळण्यासाठी जे पाते असते ते लावुन साखर आणि ओले खोबरे एकत्र करावे. त्यात ...