देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मानसमणिमाला

मानसमणिमाला (१७) शनिवार, २७ डिसेंबर २००८, १९:५० (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

मानसमणिमाला (१७)

:

हिंदी : लखि सुबेष जग बंचक जेऊ । बेष प्रताप पूजिअहिं तेऊ ॥ बा. कं १.६.५

उघरहिं अंत न होइ निबाहू । कालनेमि जिमि रावण राहू ॥ ६ ॥

किएहु कुबेष साधु सनमानू । जिमि जग जामवंत हनुमानू ॥ ७ ॥

मराटी : बघुनि सुवेषहि जग-वंचक जे । वेष बलें पुजिले हि जाति ते ॥ प्रज्ञा - बा. कां. १.६.५

बेंड फुटे अंति न निर्वाहू । कालनेमि रावण इव राहू ॥ ६ ॥

...

मानसमणिमाला (१६) शुक्रवार, १९ डिसेंबर २००८, ०९:५२ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

मानसमणिमाला (१६)
:
हिंदी : अस बिबेक जब देई विधाता । सब तजि दोष गुनहि मनुराता ॥ १ ॥
काल सुभाउ करम बरि आई । भलेऊ प्रकृति बस चुकई भलाई ॥ २ ॥
सो सुआरि हरि जन जिमि लेहीं । दलि दुख दोस विमल जसु देहीं ॥ बा. कां. १.६.३
मराठी : देई विधाता विवेक हा जै । गुणिंहि रमे मन त्यजि दोषांतै ॥
काल कर्म नी स्वभाव दडपणीं । भले प्रकृतिवश चुकति भलेपणिं ॥
ती घे हरिजन चूक ...

मानसमणिमाला (१५) मंगळवार, १६ डिसेंबर २००८, २०:४९ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

:
मानसमणिमाला (१५):

हिंदी : जडचेतन दोषमय बिस्व कीह्न करतार ।
संतहंस गुन गहहिं पय, परिहरि बारि विकार ॥ बा. का. १.६
मराठी : जड चेतन गुणदोषमय कर्ता निर्मि जगास ।
संतहंस गुण घेति पय, त्यजुनि जला दोषास ।
अर्थ : परमेश्वराने जगाची निर्मिती केली तीच मुळात जडचेतनयुक्त आणि गुणदोषमय अशी आहे. यांचे अगदी एकजीव मिश्रण झालेले आहे. परंतु संत हे हंसासारखे ...

मानसमणिमाला (१४) रविवार, १४ डिसेंबर २००८, १७:३६ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

मानसमणिमाला (१४)

हिंदी : खल अघ अगुन, साधु-गुन गाहा । उभय अपार उदधि अवगाहा ॥
तेहि तें कछु गुनदोस बरवाने । संग्रह त्याग न बिनु पहिचाने ॥ बा. कां. १.५.२
मराठी : खल अध अगुण साधुगुण वर्णन । दोन अपाय पयोधि च ठाव न ।
म्हणुन अल्प गुण दोष वानले । त्याग न संग्रह विना जाणले ॥

अर्थ : खलांच्या पापांचे, अवगुणांचे वर्णन व साधुंच्या गुणांचे वर्णन (गाथा) हे दोन्ही अपार अगाध सागरच ...

मानसमणिमाला (१३) शुक्रवार, १२ डिसेंबर २००८, १०:३७ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

मानसमणिमाला (१३)
हिंदी : गुन अवगुन जानत सब कोई । जो जेहि भावनीक तोहि सोई ॥ बा. कां. १.४.९
मराठी : गुण अवगुण सगळेच जाणती । जो ज्या रुचे श्रेष्ठ तो गणती ॥

अर्थ : गुण किंवा अवगुण कशाला म्हणायचे हे सर्वजण जाणतात. परंतु ज्याला यातील जे चांगले वाटते तेच तो योग्य वा श्रेष्ठ मानतो व स्वीकारतो.

साधारणतः समजूत अशी असते कीं लहान मुलाला चांगले वाईट, खरे खोटे यांतला फरक फारसा ...

मानसमणिमाला (१२) बुधवार, ३० जुलै २००८, १०:४० (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

मानसमणिमाला (१२)

हिंदी : भल अनभल निज निज करतूती । लहत सुजस अपलोक विभूती ॥ १.४.७. ॥
सुधा सुधाकर सुरसरि सधु । गरल अनल कलिमल सति ब्याधू ॥ १.४.८. ॥
मराठी : भले बुरे निज निज कर्तूती । घेती कीर्ति अकीर्ति विभूती ॥ ७ ॥
सुधा सुधाकर सुरसरि सज्जन । गरल अनल कलिमलसति दुर्जन ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सज्जन अगर दुर्जन आपल्या चांगल्या किंवा वाईट करणीनें जगामध्ये ...

मानसमणिमाला (११) शुक्रवार, ११ जुलै २००८, १९:३७ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

मानसमणिमाला (११)

हिंदी : तेज कृसानु रोष महिषेसा । अघ अवगुन धन धनी धनेसा ॥ ५ ॥
पर अकाजु लगि तनु परिहरहिं । जिमि हिम उपल कृषी दलि गरहीं ॥ बालकाण्ड ३.७ ॥
मराठी : तेजिं कृशानु रोषिं महिषेश्वर । अघ-अवगुण-धन धनी धनेश्वर ॥ ५ ॥
परिहरति तनु परापकारा । पीक विनाशुनि वितळति गारा ॥ ३.७ प्रज्ञानानंद
अर्थ : हे खलगण तेजाने (तापट) अग्नीच असून क्रोधाने महिषासुरच ...

मानसमणिमाला (१०) रविवार, ०६ जुलै २००८, ०४:२३ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

मानसमणिमाला (१०)

हिंदी : बहुरि बन्दि खल गन सति भाएँ । जे बिनु काज दाहिनेहु बाएँ ॥ १ ॥
परहित हानि लाभ जिन्ह केरे । उजरें हरष बिषाद बसेरें ॥ बालकाण्ड ३.२ ॥
मराठी : अथ वन्दे सद्‌भावे खलगण । दक्षिणास जे वाम अकारण ॥ १ ॥
परहित-हानि लाभ त्यां वाटत । हर्ष विनाशिं विषादहिं नांदत ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : आतां खलगणांसही शुद्ध भावनेने मी वंदन करीत आहे. अगदी ...

मानसमणिमाला (९) रविवार, ०६ जुलै २००८, ०४:१२ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

मानसमणिमाला (९)

हिंदी दोहा : बंदऊँ संत समान चित हित अनहित नहिं कोइ ।
अंजलि-गत सुभ सुमन जिमि सम सुगंध कर दोइ ॥ बालकाण्ड ३
मराठी : वंदे संत समान मन हित अनहित ना कोणि ।
अंजलिगत शुभ सुमन जशिं सम सुगंध कर दोनि ॥ प्रज्ञानानंद

अर्थ : ओंजळीतील सुगंधी, पवित्र फुले आपला सुगंध दोन्ही हातांस सारखाच देतात व त्या हातांना सुगंधित करतात. त्याचप्रमाणे संताचे समचित्त, समभाव ...

मानसमणिमाला (८) शनिवार, ०५ जुलै २००८, २०:४८ (+०५:३०)

एकोहम् हरिचिंतन

मानसमणिमाला (८)

हिंदी : बिनु सतसंग बिबेक न होई । रामकृपाँ बिनु सुलभ न सोई ॥ ७ ॥
सत-संगत मुद मंगल मूला । सोइ फल सिधि सब साधन फूला ॥ बालकाण्डा २.८
मराठी: विण सत्संग विवेक न होतो । राकृपेविण सुलभ न हो ! तो ॥ ७ ॥
सत्संगति मुद-मंगल-मूलहि । ती फल सिद्धि साधने फूल हि ॥ ८ ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सत्‌संगाशिवाय विवेकविचार प्राप्त होत नाही. आणि श्रीरामाच्या कृपेशिवाय सत्‌संग ...