मानसमणिमाला (१२)
हिंदी : भल अनभल निज निज करतूती । लहत सुजस अपलोक विभूती ॥ १.४.७. ॥
सुधा सुधाकर सुरसरि सधु । गरल अनल कलिमल सति ब्याधू ॥ १.४.८. ॥
मराठी : भले बुरे निज निज कर्तूती । घेती कीर्ति अकीर्ति विभूती ॥ ७ ॥
सुधा सुधाकर सुरसरि सज्जन । गरल अनल कलिमलसति दुर्जन ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सज्जन अगर दुर्जन आपल्या चांगल्या किंवा वाईट करणीनें जगामध्ये ...