मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती पुण्याची ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला पहिला मान देण्यात आला आहे. पुण्यात कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेपासूनच सार्वजनिक गणेशात्सवाला सुरूवात होते.
मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी ...
।। रूप ॐकार साकाराचे ।।
तू तो ॐकार साकार अखिल विश्वाचा आधार। मूलतत्त्व निराकार तो ही तूचिं गणेशा ।।
श्री गणरायाचं हे सार्थ वर्णन.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि , असा ज्याचा उल्लेख केला गेलाय , म्हणजेच ज्यानं अवघं विश्व ...