मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती पुण्याची ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला पहिला मान देण्यात आला आहे. पुण्यात कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेपासूनच सार्वजनिक गणेशात्सवाला सुरूवात होते.
यंदा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी १५ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागली होती. पुढील वर्षी मात्र सर्वांचा आवडता गणराय बारा दिवस अगोदर म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी भक्तांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध पंचागकर्ते दा. कृ. ...