देवनागरी
Roman
Press F12 to toggle

स्थलमहत्व

पुणेकरांची श्रद्धास्थाने सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १७:१७ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

मानाचा पहिला गणपती : कसबा गणपती
पुण्याची ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीला पहिला मान देण्यात आला आहे. पुण्यात कसबा गणपतीच्या प्रतिष्ठापनेपासूनच सार्वजनिक गणेशात्सवाला सुरूवात होते.

मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्वरी ...

जय माता दी..! (वैष्णोदेवी) सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १७:०४ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

' प्यार से बोलो जय माती दी... ' म्हणत डोंगर चढून वैष्णोदेवीच्या दर्शनाला चालत जाणारी छोटी-छोटी मुलं पाहिली की आश्चर्य वाटतं. वैष्णोदेवीच्या डोंगराची चढण चढण्यासाठी अवघड खरी पण मनात अपार श्रद्धा असलेले जगभरातील कानाकोपऱ्यातून ...

अंबेजोगाई योगेश्वरी सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५९ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांशिवाय इतर काही प्रसिद्ध अशी आदिमायेची शक्तीस्थानं आहेत. त्यापैकी 'अंबेजोगाई' या ठिकाणाचे अंबेजोगाई योगेश्वरीचे मंदिर होय. बीड जिल्ह्यात हे क्षेत्र वसले आहे. परभणी किंवा नांदेडला उतरून एस.. ...

एकविरा आई तू डोंगरावरी सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५६ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

नवसाला पावणारी , कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात वेगळेच स्थान आहे. मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थात , प्राचीनता आणि तिचं लोभसवाणं रूप यामुळे या देवीचे महत्त्व काही वेगळेच ...

पुण्याची चतु:श्रृंगी सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५४ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

पुण्याच्या पश्चिमेला चार टेकड्यांमध्ये चतु:श्रुंगी मातेचे मंदिर वसलेलं आहे. श्रुंग म्हणजे टेकडी. म्हणूनच हे मंदिर चतु:श्रुंगी या नावाने प्रसिद्ध झाले आहे. चतु:श्रुंगी मंदिराच्या स्थापनेमागे एक कथा प्रचलित आहे. २५० ...

मांढरदेवची - काळूबाई सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५० (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या पश्चिमेस उंच डोंगराव असलेल्या मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवी ऊर्फ काळूबाई हे संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अर्थात कुलदेवता आहे. ...

आदिमाता 'जीवदानी' सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:४५ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या विरारच्या जीवदानी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. फार पूर्वी गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक गाय चरण्यासाठी येत असे. दिवसभर चरल्यानंतर ती डोंगरमाथ्यावर ...

आदिमाता 'जीवदानी' बुधवार, १७ ऑक्टोबर २००७, २०:१२ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या विरारच्या जीवदानी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. फार पूर्वी गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक गाय चरण्यासाठी येत असे. दिवसभर चरल्यानंतर ती डोंगरमाथ्यावर निघून ...

जय माता दी..! (वैष्णोदेवी) बुधवार, १७ ऑक्टोबर २००७, २०:०४ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

' प्यार से बोलो जय माती दी... ' म्हणत डोंगर चढून वैष्णोदेवीच्या दर्शनाला चालत जाणारी छोटी-छोटी मुलं पाहिली की आश्चर्य वाटतं. वैष्णोदेवीच्या डोंगराची चढण चढण्यासाठी अवघड खरी पण मनात अपार श्रद्धा असलेले जगभरातील कानाकोपऱ्यातून ...

वणीची सप्तश्रृंगी बुधवार, १७ ऑक्टोबर २००७, २०:०० (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

नाशिकच्या उत्तरेला प्रवास सुु केला की अनोख्या आकाराच्या डोंगरांची रांग लक्ष वेधून घेते. या डोंगररांगेतच एका गडावर एका प्रचंड दगडी गुहेत सप्तशृंगीचं स्वयंभू स्थान आहे. महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे अर्ध पीठ. ...