देवनागरी
Roman
Press F12 to toggle

देवीमाहात्म्य

देविमाहात्म्य - उपांगललिता बुधवार, १७ ऑक्टोबर २००७, २०:१७ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

' ललिता' या देवतेला भदा, पद्मा, शामला अशीही नावं आहेत. राधेचंच हे दुसरं रूप मानलं गेलं आहे. भंडारसुराचा नाश या देवतेने केला. ब्रह्मादेवाच्या यज्ञातून ही देवता प्रकट झाली. नैमिषारण्य आणि श्रीनगर इथे या देवतेची मंदिरे आहेत.
तिची ...

देविमाहात्म्य - महाकाली बुधवार, १७ ऑक्टोबर २००७, २०:११ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

' महाकाली' ही एक तांत्रिक देवता आहे. आदिशक्तीच्या तम:प्रधान रौद रूपाला 'महाकाली' म्हणतात. ती दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रकट होते, अशी समजूत आहे. मधु-कैटभ या दैत्यांचा नाश करण्यासाठी ती अवतरली असे 'देवी भागवता'त म्हटले आहे. शाक्त ...

देविमाहात्म्य - भुवनेश्वरी बुधवार, १७ ऑक्टोबर २००७, १९:५४ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

भुवनेश्वरी हे जगदंबेचं एक रूप आहे.

ही एक तांत्रिक देवता महणून प्रसिद्ध आहे.

भगवान विष्णूच्या देहातून ही देवी प्रकट झाली असे देवीभागवतात म्हटले आहे.

भुवनेश्वरी उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी, चंदमुकुट धारण करणारी, ...

कालामुखी-अष्टमुखी बुधवार, १७ ऑक्टोबर २००७, १९:५२ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

प्रामुख्याने ही संरक्षण करणारी देवता आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य या आठ दिशांकडून येणाऱ्या संकटांना ही देवता दूर करते. काळावर नियंत्रण ठेवणाऱ्या या देवीची उपासना सर्वांना सौख्य मिळवून ...

देविमाहात्म्य (चामुंडा) बुधवार, १७ ऑक्टोबर २००७, १९:४८ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

[ Saturday, October 13, 2007 03:39:48 am]

ही सप्तमातृकांपैकी एक शक्तीदेवता आहे.

ही देवता अत्यंत पराक्रमी असल्याने कोणत्याही संकटाच्या प्रसंगी देव हिला शरण जातात.

ब्रह्मा-विष्णू-महेशांनी आपल्या मुखातून एक तेजोराशी निर्माण केली, तीच ...