देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नवरात्र

जय माता दी..! (वैष्णोदेवी) सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १७:०४ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

' प्यार से बोलो जय माती दी... ' म्हणत डोंगर चढून वैष्णोदेवीच्या दर्शनाला चालत जाणारी छोटी-छोटी मुलं पाहिली की आश्चर्य वाटतं. वैष्णोदेवीच्या डोंगराची चढण चढण्यासाठी अवघड खरी पण मनात अपार श्रद्धा असलेले जगभरातील कानाकोपऱ्यातून ...

अंबेजोगाई योगेश्वरी सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५९ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांशिवाय इतर काही प्रसिद्ध अशी आदिमायेची शक्तीस्थानं आहेत. त्यापैकी 'अंबेजोगाई' या ठिकाणाचे अंबेजोगाई योगेश्वरीचे मंदिर होय. बीड जिल्ह्यात हे क्षेत्र वसले आहे. परभणी किंवा नांदेडला उतरून एस.. ...

देविमाहात्म्य - दुर्गा सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५८ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

दुगेर्चे सर्वप्रथम वर्णन व स्तोम महाभारतात आढळते. भक्तांची विघ्ने, अरिष्टे आणि संकटे निवारण करणारी दुर्गा असे प्राचीन काळीही समजले जात असे. श्री कृष्णाने वृंदावनात तिची पूजा केली. मधुकैटभ दैत्यांच्या भीतीने ब्रह्मदेवाने ...

एकविरा आई तू डोंगरावरी सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५६ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

नवसाला पावणारी , कोळ्यांचे आराध्य दैवत असणारी देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात वेगळेच स्थान आहे. मंदिराचे वेगळेपण लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थात , प्राचीनता आणि तिचं लोभसवाणं रूप यामुळे या देवीचे महत्त्व काही वेगळेच ...

देविमाहात्म्य - रेणुका सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५५ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

रेणुकादेवी जमदग्नीची पत्नी आणि परशुरामाची आई! प्राचीन काळी कान्यकुब्ज देशात इक्ष्वाकुवंशीय रेणू नावाचा राजा होता. या राजाने कन्याकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातून ही कन्या प्रकट झाली. म्हणून तिचे नाव रेणुका ठेवले. कामली हे ...

पुण्याची चतु:श्रृंगी सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५४ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

पुण्याच्या पश्चिमेला चार टेकड्यांमध्ये चतु:श्रुंगी मातेचे मंदिर वसलेलं आहे. श्रुंग म्हणजे टेकडी. म्हणूनच हे मंदिर चतु:श्रुंगी या नावाने प्रसिद्ध झाले आहे. चतु:श्रुंगी मंदिराच्या स्थापनेमागे एक कथा प्रचलित आहे. २५० ...

देविमाहात्म्य नारायणी - 'महाकाली' सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५२ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

ही एक तांत्रिक देवता आहे.
आदिशक्तीच्या तम:प्रधान रौद रूपाला 'महाकाली' म्हणतात.
ती दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रकट होते, अशी समजूत आहे.
मधु-कैटभ या दैत्यांचा नाश करण्यासाठी ती अवतरली असे 'देवी भागवता'त म्हटले आहे.
शाक्त ...

मांढरदेवची - काळूबाई सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:५० (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या पश्चिमेस उंच डोंगराव असलेल्या मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवी ऊर्फ काळूबाई हे संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अर्थात कुलदेवता आहे. ...

देविमाहात्म्य - जगदंबा सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:४८ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

जगदंबा हे देवीचे सौम्य रूप आहे.
जगदंबेप्रमाणेच उमा, गौरी, पार्वती, भवानी ही देखिल देवीच्या सौम्य रुपाची नावे आहेत.
दुर्गा, काली, चंडी, भैरवी आणि चामुंडा ही देवीची उग्र रूपे समजली जातात.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या ...

आदिमाता 'जीवदानी' सोमवार, २९ ऑक्टोबर २००७, १६:४५ (+०५:३०)

माझी दुनिया सण समारंभ

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या विरारच्या जीवदानी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. फार पूर्वी गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात रोज एक गाय चरण्यासाठी येत असे. दिवसभर चरल्यानंतर ती डोंगरमाथ्यावर ...