Abstract India
(वैद्य विनीता कुलकर्णी)
उन्हाळ्याच्या दिवसात तहान फार लागते आणि मग शरीरावर भरपूर कोल्ड्रिंक्सचा मारा केला जातो. पण असं करणं योग्य असतं का? उन्हाळ्यात आणि एरवीही कोणत्या द्रवपदार्थांचे सेवन करावे? ते कोणत्या प्रमाणात करावे? अशा प्रश्नांचे जंजाळ अनेकांना नेहमी अस्वस्थ करीत असते. .......
सध्या विविध "कोल्ड्रिंक्स' हे लोकांचे प्रमुख आकर्षण झाले आहे. गोल्डस्पॉट, सिट्रा, ...