पावभाजी! Paav bhaji!आपल्या फर्मास 'मर्हाटमोळ्या' पदार्थातील एक! माझा अत्यंत आवडता प्रकार! करायला एकदम सोप्पा.
साहित्य:बटाटे, कांदे, लाल सिमला मिरची, टोमॅटो बारीक चिरुन किंवा प्युरी करुन, फ्लॉवर (ऐच्छिक), मटार
अमूल बटर, ...