सावधान: खालील मजकुरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.
आमिरखानचा 'तारे जमींन पर' नुकताच प्रदर्शित झालाय. मी चक्क हा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात लागलीच जाऊन पाहिला! (एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो ...
बालपणीचं खाऊजगत त्या पाश्वात्य रेस्टॉरंटमध्ये मेन कोर्स झाल्यावर सवयीनुसार पावलं डेझर्ट/आईसक्रिम कॉर्नरकडे वळली. खरं म्हणजे ’सॉफ़्टी’ नामक फुगवलेलं, फेसासारखं दिसणारं (आणि लागणारं) ते आईसक्रिम मला मुळीच आवडत नाही. ...
मियाऽऽउं! (भाग-३ अंतिम) चिमा्ने जन्म दिलेल्या दोन छाव्यांमुळे अगदी नवजात अर्भक ते पूर्ण वाढलेलं मांजर इथपर्यंतचा प्रवास आम्हाला खूप जवळून पाहता आला, अनुभवता आला. चिमाला मोजून दोनच पिल्ले
मियाऽऽउं! (भाग-२) पहिलं मांजर गेल्यानंतर बराच काळ घरात मांजराचा विषय निघाला नाही. त्याला विसरणं सगळ्यांनाच कठीण जात होतं. पण एक दिवस आई नेहेमीप्रमाणे ऑफिसमधून घरी आली. उजव्या ...
Batata-vada! A very popular Indian snack. Here is the picture receipe in Marathi, English & Japanese too!! Enjoy!!! सारण: प्रथम बटाटे मऊ होतील असे कुकरमध्ये उकडून घ्या.中身の作り方:天ぷらの中身用 ...
"तुला घासफ़ूस खायला आवडतं का?" माझा नवरा. "हो खूप. शेवटी मी शाक-आहारी आहे ना" इति मी. "मग तुझी चंगळ होईल अमेरिकेत पोचल्यावर" हा म्हणाला. अमेरिका आणि शाकाहारींची चंगळ हे जरा मला पटलं नाही. "अरे आत्ता चालू आहे ती काय कमी आहे का?" ...
गतस्मृति सध्या टिव्हिवर एक उद्वेगजनक जाहिरात लागते. कुठल्याश्या साबणाची. एक मुलगी (आता साबणाची जाहिरात आहे म्हणजे ती तरुण आहे हे सांगायला नकोच) 'मी आता उटण्याने स्नान करायला जाते' अशी घोषणा करते. ...