देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आजची चारोळी:

जीवन म्हणजे मंगळवार, ११ डिसेंबर २००७, १७:३२ (+०५:३०)

sachin patil हास्य मेव जयते !


आजची चारोळी:

जीवन म्हणजे
एक न संपणारा रस्ता आहे...
त्यावर घडलेला अपघात
म्हणजे..
मॄत्युच आहे...

प्रा.सचिन दिनकर पाटील.