Abhishek's Den
भय ईथले संपत नाही,मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी गातो ,तु मला शिकविली गीते,
हे झरे चंद्र सजणाचे ,ही धरती भगवी माया,
झाडाशी निजलो आपण,झाडात पुन्हा उगवाया ,
तो बोल मंद हळवासा ,आयुष्य स्पर्शुनी ...
भय ईथले संपत नाही,मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी गातो ,तु मला शिकविली गीते,
हे झरे चंद्र सजणाचे ,ही धरती भगवी माया,
झाडाशी निजलो आपण,झाडात पुन्हा उगवाया ,
तो बोल मंद हळवासा ,आयुष्य स्पर्शुनी ...