देवनागरी
Roman
Press F12 to toggle

BhaiGiri

ब्लॉग शिर्षक: BhaiGiri
अनुदिनीकार/प्रेषक: गिरिराज
ब्लॉग पत्ता: http://bhaigiri.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

कवितांच्या खो-खो मध्ये प्रियाने ... बुधवार, २७ ऑगस्ट २००८, १५:१२ (+०५:३०)

कवितांच्या खो-खो मध्ये प्रियाने पाठीत धापाटा मारून खो घालावा तसे अगदी ’लिहिणार असशील तरच खो देते ’ म्हणत मला लिहिण्यास उद्युक्त केले आहे. आवडत्या कविताच लिहायच्या असल्याने आणि नियम क्र. ४ नुसार काही ’सपष्टीकरण’ द्यायची गरज नसल्याने जरा आलस बाजूला सारतोय. :)

१. माळ ओसरे

हिरव्या माळापुढे निळा गिरि

गिरवित काळी वळणे काही

छप्पर झाले लाल अधिकच

धूर दरीतून चढतच नाही

...

सलाम अभिनव बिंद्राला!!!सक्काळी सक्कळी ... सोमवार, ११ ऑगस्ट २००८, ११:४० (+०५:३०)

सलाम अभिनव बिंद्राला!!!

सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच
बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर
कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे
बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच ...

हसण्यांतली गंमतहसण्याचे फायदे अनेक ... शनिवार, २६ एप्रिल २००८, १२:१३ (+०५:३०)

हसण्यांतली गंमत

हसण्याचे फायदे अनेक असतात म्हणे! मला एक फायदा व्यवस्थित आठवतो. तेव्हा मी आणि माझा एक मित्र डिप्लोमा कॉलेजात ‘मास्तरकी’ करायचो. आम्हा दोघांना हसण्याचा भारीच नाद असल्याने आणि आम्ही अगदी दणकून हसत असल्याने बरीच पब्लिक आमच्यापासून चार हात लांबच रहायची. ‘लेक्चरर’ पदाचा आणि हसण्याचा संबंध असू नये या तत्वाची बरीच लोक्स असतात तशीच ही पण होती! आमच्या ...

ऐसे चूप है.....परवा सहज म्हणून म्युज़िक ... मंगळवार, ०९ ऑक्टोबर २००७, १६:३३ (+०५:३०)

ऐसे चूप है.....

परवा सहज म्हणून म्युज़िक वर्ल्ड मध्ये फ़ेरफ़टका मारतांना एका सीडीवर नज़र गेली. पहिलेच गाणे नूरजहाँचे 'चाँदनी राते' होते.त्यापूर्वी ते रिमिक्स प्रकारात ऐकलेले होते. त्याचे मूळ गाणे मिळाले म्हणून ...

सध्या असलेले जनरल अरुण वैद्य यांचे ... शुक्रवार, १५ जून २००७, १७:०५ (+०५:३०)

जनरल अरुण श्रीधर वैद्य५ जून १९८४,३१ ... गुरुवार, ०७ जून २००७, १०:५८ (+०५:३०)

जनरल अरुण श्रीधर वैद्य

५ जून १९८४,३१ ऑक्टोबर १९८४,१० ऑगस्ट १९८६...... आठवतात का कुणाला या तारखा? कदाचित ३१ ऑक्टोबर आठवत असेल.पण हे तिन्ही दिवस एकमेकांशी जोडलेले आहेत. ५ जून १९८४.. भारतिय सेनेच्या इतिहासातिल सगळ्यांत वादग्रस्त ...

बहावा आणि दोन छोटुले...दिनेश यांचे ... रविवार, २९ एप्रिल २००७, १९:२३ (+०५:३०)

बहावा आणि दोन छोटुले...

दिनेश यांचे http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=58489&post=940700#POST940700 हे लिखाण वाचून बहावा आठवला. माझ्या जीवनात(??? हे हे हे! काहीही म्हणतात लोकं ना!!!) बहाव्याचा संदर्भे आला तो 'आला शिशिर संपत'या कवितेत.. त्यातला 'बहाव्याने जेथे तेथे ...

यार ने कैसी रिहाई दी है....एकच एक माणूस ... मंगळवार, १० एप्रिल २००७, १२:४२ (+०५:३०)

यार ने कैसी रिहाई दी है....

एकच एक माणूस तुम्हाला कधी खूप वेगवेगळ्या रुपात भेटलंय का?मला माणूस नाही पण गुलज़ारचे एकाच गज़लेतले दोन शेर खूपदा वेगेवेगळ्या पद्धतिने आणि वेगवेगळ्या रुपात खूपदा भेटले आहेत. प्रत्येक वेळी त्यांचा ...

सध्याची माझी स्थिति-परीस्थिति अशी ... शुक्रवार, १९ जानेवारी २००७, १३:५० (+०५:३०)

सध्याची माझी स्थिति-परीस्थिति अशी आहे:

वेळ मिळेना कशाचसाठी
आठवत राही तिचेच हसणे
जाई सारा वेळ खरे ...

आये तुम याद मुझे...काल किशोर कुमारचा ... शनिवार, २५ नोव्हेंबर २००६, १७:१८ (+०५:३०)

आये तुम याद मुझे...

काल किशोर कुमारचा जन्मदिवस होता.भारतिय हृदयाचा एक कोपरा कायम व्यापणाऱ्या काही निवडक व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे किशोर कुमार!'किशोर' इतकंच त्याला म्हणता येतं.उगीच कोणत्याही प्रकारचे आदरार्थी विशेषणं ...