देवनागरी
Roman
Press F12 to toggle

चौकट राजा

ब्लॉग शिर्षक: चौकट राजा
अनुदिनीकार/प्रेषक: tmww
ब्लॉग पत्ता: http://chaukatraja.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

पत्यां मधले राजे आम्ही .......

दैव किती अविचारी मंगळवार, २२ जुलै २००८, १२:४४ (+०५:३०)

दैव किती अविचारी !
जीवनगति ही न्यारी !

शुभ्र वर्ण बगळ्यास दिला तू
कोकिळतनु अंधारी;
कृष्णलोचने सुंदर हरिणे

योगी पावन मनाचा मंगळवार, १८ मार्च २००८, ०९:१६ (+०५:३०)

योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥
विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥
विश्व पट ब्रह्मदारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

संत तेचि जाणा जगीं । दया क्षमा ज्यांचे अंगी ॥
लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तेचि जाणा ॥
इह परलोकीं सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥
मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ...

बा. सी. मर्ढेकर - १ शुक्रवार, ०५ ऑक्टोबर २००७, १७:३४ (+०५:३०)

बा. सी. मर्ढेकरांच्या कविता वाचतोय. त्यातलीच ही एक कविता. :)

*********

सकाळी उठोनी। चहा-कॉफी घ्यावी,
तशीच गाठावी। वीज गाडी ॥

दती त्रुण घ्यावे। "हुजूर" म्हणून;
दुपारी भोजन। हेंची सार्थ ॥

संध्याकाळ होता । भूक लागे तरी,

A couple of poems सोमवार, ०२ एप्रिल २००७, १०:३८ (+०५:३०)

I was browsing through my collection of poems and came across these two. I couldn't help but notice the striking similarity with the song "Jag Jaa" from Omkara.

Here are the two poems. The poet is yet unknown to me. Will update it as soon as I know.

--------

सुबह की गोरी

रात की काली चादर ओढ़े
मुँह को लपेटे
सोई है कब से
रूठ के सबसे
सुबह की गोरी
आँख न खोले
मुँह से न ...

मुंगी उडाली आकाशी शनिवार, ०९ सप्टेंबर २००६, १८:४७ (+०५:३०)

मुंगी उडाली आकाशी । तिने गिळले सुर्यासी ॥
थोर नवलाव झाला । वांझे पुत्र प्रसवला ॥

ए री पवन बुधवार, २१ जून २००६, १४:४५ (+०५:३०)

ए री पवन, ढुंढे किसे तेरा मन, चलते चलते
बावरी सी तू खिले, कौन है तेरा सजन

बादल से तेरा क्या है कुछ नाता
काहे झूमे, नाचे गाए, आए जब सावन
बावरी सी तू खिले, कौन है तेरा सजन

मन के द्वारे से, चोरी चुपके से
सपनों की तू पायल बांधे, ...

नाम्या .. मंगळवार, १८ एप्रिल २००६, १५:४१ (+०५:३०)

चक्रवाक पक्षी वियोगें बहाती । झालें मजप्रती तैसे आतां ॥१॥
चुकलिया माय बालकें रडती । झालें मजप्रती तैसे आतां ॥२॥
वत्स न देखता गाई हंबरती । झालें मजप्रती तैसे आतां ॥३॥
जीवना वेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रती तैसे आतां ...

न था कुछ .. शनिवार, ११ फेब्रुवारी २००६, १९:५९ (+०५:३०)

न था कुछ, तो खुदा था, कुछ न होता, तो खुदा होता
डुबोया मुझ को होने ने, न होता मैं तो क्या होता

हुआ जब ग़म से यूँ बे हिस, तो ग़म क्या सर के कटने का
न होता गर जुदा तन से, तो जानू पर धरा होता

हुई मुद्दत कि "ग़ालिब" मर गया, पर याद आता है
वो ...

निखळ शुक्रवार, २३ डिसेंबर २००५, १२:३४ (+०५:३०)

..... म्हणून मी कविता करायचे ठरवले.- कागद, पेन्सिल घेऊन बसलो. काही केल्या कविता काही जमेना. म्हटलं असं का बरं होतं? आपण इतकी पुस्तकं लिहिली, नाटकं लिहिली आणि ऋचासारखी एक कविता लिहिता येऊ नये? कुणाला सांगू नकोस-पण माझ्या डोळ्यात ...