देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Forums

मराठी ब्लॉग विश्वावरील चर्चासत्रे

कुठलाही मराठी ब्लॉगशी संबंध नसणारा प्रश्न येथे विचारू नये. 'मराठी ब्लॉग विश्व' हे संकेतस्थळ आणि ह्यावरील चर्चासत्रे (फोरम्स) "मराठी ब्लॉग" अथवा "अनुदिनी" ह्यांच्याशी संबंधीत प्रश्नोत्तरांसाठीच उपयुक्त आहेत.

चर्चा कक्षविषयप्रकाशनेशेवटचे प्रकाशन
हा चर्चा कक्ष फक्त नव्याने मराठी ब्लॉग विश्वामध्ये पदार्पण करणार्‍यांसाठी (newbie) आहे. येथे विचारले जाणारे प्रश्न खालील विषयांशी संबंधीत असायला हवेत:

१) मराठी ब्लॉग प्रकाराबद्दल आत्ताच ज्यांना नव्याने माहिती झाले आहे आणि ज्यांना अधिक माहिती हवी आहे त्यांचे प्रश्न
२) नवीन मराठी ब्लॉग सुरू करण्याबद्दल लागणारी माहिती
३) मराठी टंकलेखनाबद्दलचे प्रश्न
इत्यादी.

११८६०८६ दिवस ११ तास अगोदर
annu2 यांनी
अस्तित्वात असलेल्या मराठी ब्लॉगांबद्दल या चर्चा कक्षात चर्चा करता येईल.

येथे चर्चिल्या जाणार्‍या विषयांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल:
१) मराठी ब्लॉगांमध्ये सध्या लिहिले जाणारे विषय
२) मराठी ब्लॉगांमध्ये होणारे साहित्यचौर्य (plagiarism)
३) मराठी ब्लॉगांच्या वर्गीकरणासंबंधी चर्चा
४) मराठी ब्लॉग लिहिताना येणार्‍या साहित्यविषयक अडचणी
५) मराठी ब्लॉग उभारताना येणार्‍या तांत्रिक अडचणी,
इत्यादी.

३७१८५२ आठवडे ४ दिवस अगोदर
prakashpolindia यांनी
या चर्चा कक्षाचा विषय आहे "मराठी ब्लॉग विश्व" संकेतस्थळ. ह्यामध्ये फक्त ह्या संकेतस्थळामध्ये आलेल्या अडचणी, त्यावरील सूचना आणि सुधारणा ह्यांशी संबंधीत प्रश्नच विचारावीत.
७८५४६४ दिवस २१ तास अगोदर
deepak_pawar यांनी
आपल्या ब्लॉगव्यतिरिक्त मराठी साहित्यासंबंधी साहित्य चर्चेसाठी
१०४२०६५ दिवस २२ तास अगोदर
manisha bangar-belge यांनी
ह्या चर्चासत्रांमध्ये ब्लॉग नोंदी अथवा कविता लिहिता येतात असा गैरसमज होऊन लिहिलेले विषय या ठिकाणी हलवण्यात येतील.
१४९२२७३ आठवडे २ दिवस अगोदर
vivekanand gudale यांनी