देवनागरी
Roman
Press F12 to toggle
शृंखलेतील एकूण ब्लॉग: १२५८

मराठी देवनागरी

मराठी इंग्रजी मिश्रित

If you see this message, please refresh your browser cache by clicking the refresh button of your browser

Marathi Kavita : तुला पाहिलं की मंगळवार, २८ जुलै २०१५, १२:५५ (+०५:३०)

Sunil Jadhav दे धक्का !!!

तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जात
तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरवून जात तुला घेवून मन
नभात उडून जात
तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जात
त्या ...

Mi amor... मंगळवार, २८ जुलै २०१५, ११:३० (+०५:३०)

मेरा कुछ सामान ... मेरा कुछ सामान...

"मुद्दते गुजरी तेरी याद भी न आई हमें, और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं" माहितेय का हा शेर? तुला कुठून माहिती असणार म्हणा, पाषाणहृदयी आहेस तू. पण तुझ्या पाषाणहृदयाला पाझर फुटताना पाहत आलेय मी आठवतंय तेव्हापासून. मला खात्री आहे तुला हे सगळं माहिती असणार, कळत असणार. कसला भारी आहे ना हा शेर.! तसं पहायला गेलं तर तुझी आवर्जुन आठवण काढल्याला काळ लोटला. पण तुला विसरुन गेलेय असंही ...

राइट टू प्रायव्हसी सोमवार, २७ जुलै २०१५, २१:१३ (+०५:३०)

Sanjay Sonawani संजय सोनवणी (Sanjay Sona...

अलीकडच्या सर्वच गदारोळात सर्वच नागरिकांच्या दृष्टीने खरे तर अत्यंत महत्वाची आणि मुलभूत मानवी अधिकारांवर गदा आणू शकणारी गंभीर बाब दुर्लक्षित राहिली. ही बाब म्हणजे २२ जुलै रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात "भारतीय घटनेनुसार नागरिकांच्या मुलभूत अधिकारांत प्रायव्हसीचा अधिकार सामाविष्ट नाही." असे ठामपणे म्हटले. यावर ...

ह्या ब्लॉगमधून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इतर नोंदी:

मिठातले आवळे सोमवार, २७ जुलै २०१५, १३:१० (+०५:३०)

राफा राहुल फाटक

कु.
कुंजलतिका तनमुडपे यांचे ‘आवळा: कृती व विचार’ हे पाककृतींपलिकडे जाऊन
जेवणानुभुतीबरोबरच जीवनानुभुती देणारे खास नवगृहिणींसाठीचे पुस्तक लवकरच
बाजारात येत आहे. ‘खल व बत्ते’ हे त्यांचे वायव्य ...

भेटी लागे जीवा !! सोमवार, २७ जुलै २०१५, ०९:०० (+०५:३०)

Ashish Sawant भोवरा

२७ फेब्रुवारी २०१५ सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिस ला जायला निघालो होतो. सोसायटीच्या पार्किंग मधून बुलेट बाहेर काढली. बायको आणि माझा तीन वर्षाचा मुलगा घराला कुलूप करून मागून येत होते. तेवढ्यात चिपळ्या व टाळेचा आवाज ऐकू आला सोबत ' वासुदेव आला....वासुदेव आला ' चे गाणे ऐकू आले. विरुद्ध बाजूच्या दोन बिल्डिंग सोडून एक वासुदेव टाळ वाजवत आमच्या सोसायटी कडेच येत होता..... डोक्यावर ...

मंगला कदम यांची ' दादा ' गिरी सोमवार, २७ जुलै २०१५, ०७:५९ (+०५:३०)

Vijay Shendge रिमझिम पाऊस

मंगला कदम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या सभागृह नेत्या. महापौरांच्या खालोखाल असलेलं व्यक्तिमत्व. पालिकेतली त्यांची हि चौथी पाचवी ...

ह्या ब्लॉगमधून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इतर नोंदी:

फुलटू आगरी इश्टाईल ! शनिवार, २५ जुलै २०१५, १९:४५ (+०५:३०)

Dinesh Gharat सर्वोत्तम मराठी विनोद

फुलटू आगरी इश्टाईल !

देवराम: ए बाला इक्र य.
वेटर : क पाजे क तुला?
देवराम : १ काॅपी कितीला ह ?
वेटर : २० रुपे
देवराम : तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क ...

पावसाविषयी पुन्हा एकदा शनिवार, २५ जुलै २०१५, १३:३३ (+०५:३०)

Navnath Pawar जगण्यातील काही

पाऊस माझ्या आठवणींत फार खोलवर रुजला आहे. गावी पावसाळा सुरु व्हायच्या आधी बरीच तयारी करावी लागते. मातीच्या भिंतींना वशेरा करून लावावा लागतो. कौलांची डागडुजी करावी लागते. विहीर साफ केली जाते. लाकूडफाटा, वैरण, शेणकुट यांची चार महिन्यांसाठी तरतूद करून ठेवावी लागते. जेव्हा पाऊस धो धो पडायला लागतो तेव्हा गुरांना गोठ्यातच आसरा घ्यावा लागतो, त्यांच्यासाठी ही गवत - वैरणीची ...

जातां पंढरीस सुख वाटे जीवा शनिवार, २५ जुलै २०१५, ०९:३२ (+०५:३०)

अमोल केळकर देवा तुझ्या द्वारी आलो ....

जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे ...

ह्या ब्लॉगमधून नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इतर नोंदी:

श्रध्दांजलि शनिवार, २५ जुलै २०१५, ०३:३७ (+०५:३०)

kriahnkumar pradhan bhashabharatikavitaye

12-6-2006कां हो सोडुन गेला पु ल तुम्हि आम्हा स्र्गलोकिचे आवतन इतुके लोभावते का तुम्हां ? मानवाजवळि असे अमोल बक्तिचा ठेवा वाटतसे इश्वरासहि ...